दिवस पहिला
वेळ - संध्याकाळचे ५. ३०
दुपार सरत चालली आहे. मावळत्या उन्हाबरोबर शहरे सुद्धा मागे पडत चालली आहेत. ताजी, मोकळी हवा छातीत भरून घेताना कळतंय किती मिस केलय मी हे सगळं मागच्या दोन आठवड्यांत.
SARPASS नंतर घर आणि ऑफिस यातून डोकंच बाहेर काढता नव्हतं आलं. जेव्हा रोशन सरांनी वावोशीला, त्यांच्या फार्महाउस वर त्यांच्या वाढदिवसाचं निमंत्रण दिलं, मी तेव्हांच ठरवलेलं, काही झालं तरी जायचंच …
लांब लांब रस्ते आणि दूर दूर पसरलेले डोंगर, अगदी तुरळक माणसं, चेहऱ्याला स्पर्श करणारा गार गार वारा… ट्रेन मध्ये पटकावलेली विंडो सीट आणि माझी आवडती PLAYLIST. अजून काय हवंय या क्षणी ?
वेळ - ६.५०
खोपोलीच्या गजबजलेल्या बस स्थानकावर मी आणि माझा लहान भाऊ, सुमीत उभे आहोत. तब्बल एक तास वाट पाहिल्यावर एक S. T. डुग डुग करत आली.

No comments:
Post a Comment